-
शासन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (PHC) – भिलवड येथे कार्यरत.
-
वैद्यकीय अधिकारी / आरोग्य सेवक: १ आरोग्य सेवक व सहाय्यक कर्मचारी.
-
उपलब्ध सेवा: प्राथमिक उपचार, मातृ व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, स्वच्छता मोहिमा.
-
जवळील मोठी आरोग्य केंद्रे:
-
मुल्हेर आरोग्य केंद्र – ८ किमी
-
ताहराबाद आरोग्य केंद्र – १० किमी
-
-
आपत्कालीन सेवेसाठी: सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून.
-
आरोग्य शिबिरे: ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वेळोवेळी आयोजित केली जातात.